मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा केळ्या चा केक इन कुकर

Photo of Rava banana cake in cooker by seema Nadkarni at BetterButter
1143
2
0.0(0)
0

रवा केळ्या चा केक इन कुकर

Dec-02-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा केळ्या चा केक इन कुकर कृती बद्दल

आजी इलेक्ट्रिक कुकर मधे केक बनवायची.. दुपारी काम आवरली की काही तरी वेगवेगळे प्रकार करायला हवे. त्यात केक पण सामिल आहेत. तिच्या रेसिपी मधील एक मी केला आहे. त्यात मी केळ्याचा उपयोग केला आहे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 1/2 कप रवा
  2. 1 कप दूध
  3. 1 कप दही
  4. 1 कप साखर
  5. 7-8 वेलदोडे
  6. 5-6 बेदाणे
  7. 1 टी स्पून वनिला इसेन्स
  8. 1/2 चमचा खायचा सोडा
  9. 1/2 वाटी साजूक तूप किंवा लोणी

सूचना

  1. सवॅ जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. गॅस वर कुकर ठेवून त्यात एक रिंग ठेवून झाकण ठेवून प्रि हीट(गरम) करावे.
  3. शिट्टी शिवाय झाकण ठेवावे.
  4. प्रथम एका बाउल मध्ये दही व दूध एकत्र करून त्यात साखर घालून घोटून घ्यावे.
  5. केळी कुस्करून घ्या., वेलदोडे ची पावडर करून घ्या.
  6. नंतर त्यात रवा, कूसकरून घेतलेली केळी, वेलदोड्याची पुड, बेदाणे घालून एकत्र करावे.
  7. तूप किंवा लोणी, खायचा सोडा, वनिला इसेन्स घालून एकत्र घोटून घ्यावे.
  8. एका भांड्यात तुप लावुन त्यात हे मिश्रण ओतावे.
  9. या भांड्याला गरम केलेल्या कुकर मध्ये ठेवावे.
  10. झाकण लावून बारीक गॅसवर 35-40 मिनिटे बेक करुन घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर