मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स कडधान्याची उसळ

Photo of Mix kadadhanyachi usal by Arya Paradkar at BetterButter
592
1
0.0(0)
0

मिक्स कडधान्याची उसळ

Dec-02-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स कडधान्याची उसळ कृती बद्दल

हा एक पारंपारिक नाश्ता प्रकार आहे, भरपूर प्रमाणात फायबर व व्हिटॅमीन्स, प्रोटिन्स मिळतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो मिक्स कडधान्य
  2. 2 कांदे
  3. 1 टोमॅटो
  4. कोथिंबीर
  5. 1 चमचा गरम मसाला
  6. 2 चमचे तिखट
  7. 1 इंच आले
  8. 6-7 लसूण पाकळ्या
  9. 2 चमचे तीळ
  10. 1 चमचा जीरे
  11. 2-3 सुक्या खोबऱ्याचे काप
  12. 1/2 चमचा हळद
  13. पाव चमचा हिंग
  14. 2-3 चमचे तेल
  15. 1/2 चमचा साखर
  16. मीठ चवीनुसार

सूचना

  1. 3-4 तास मिक्स कडधान्य भिजत घालून निथळून घ्यावे
  2. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा
  3. छोट्या कूकर मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद व कांदा घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात टोमॅटो आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे
  4. नंतर त्यात साखर व सर्व मसाले घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  5. नंतर त्यात मिक्स कडधान्य, मीठ व थोडे पाणी घालून कुकरचे झाकण लावून 3-4 शिट्ट्या काढणे
  6. कोथिंबीर व कांदा घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर