मुख्यपृष्ठ / पाककृती / हरभर्याच्या पाल्याची भाजी

Photo of Harbra bhaji by Maya Ghuse at BetterButter
67
2
0.0(0)
0

हरभर्याच्या पाल्याची भाजी

Dec-02-2018
Maya Ghuse
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरभर्याच्या पाल्याची भाजी कृती बद्दल

हरभर्याच्या पाल्याची भाजी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • सिमरिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. हरभर्याचा पाला 1 वाटी
 2. लसूण पाकळ्या 6-7
 3. हिरवी मिरची 2-3 चिरून
 4. तीळ अर्धा वाटी
 5. तेल 1 चमचा
 6. मीठ चवीनुसार

सूचना

 1. हरभर्याचा पाला धूवून घेतला
 2. लसूण ठेचून घेतला
 3. कढईत तेल तापवून लसूण-हिरवी मिरची चिरून टाकली, तीळ टाकून परतले, हरभर्याचा पाला,मीठ टाकून झाकण घालून शिजवले
 4. 5 मी ने भाजी तयार झाली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर