इडली | Idilly Recipe in Marathi

प्रेषक Madhuri Lashkariya  |  2nd Dec 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Idilly by Madhuri Lashkariya at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

इडली recipe

इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idilly Recipe in Marathi )

 • उडद दाल=100गाम
 • इडली लवा=150गाम
 • मिट=1चममच
 • खाण्याचा सोडा 1चममच
 • (सांबर)
 • तुरदाळ =100गाम
 • चिंच=1चममच
 • सांबर पावडर =2चमच
 • धने पावडर 2चमच
 • आद्क लसूण पेस्ट 1चममच
 • हळदी =1चममच
 • लाल तिखट =1चममच
 • मिट आवडीनुसार
 • कङीपता 12पाकळय
 • कोथिंबीर 1जुङी
 • तेल=2चमच
 • पाणी 2गलास
 • राई जिरा मिक्स =1चममच
 • (चटणी)
 • शेंगदाणे 100गाम
 • हिरवी मिरची 6
 • मिट आवडीनुसार
 • राई आधा चमच
 • कोथिंबीर 1जुङी

इडली | How to make Idilly Recipe in Marathi

 1. इडली रवा पाण्यात 5मिनिटे नंतर पाणी काढून घेऊ
 2. @ उडद दाल पाणी मध्ये 5 भिजवून घेवू लाल मिक्सरमधून बारीक करून घेऊ इडली रवा आणि मिक्स करून घेऊ नंतर मिट आवडीनुसार टाकून भांड्यावर झाकण ठेवू 5तास भिजवून ठेवू आबुस होईल सोडा टाकून मिक्स करून घेऊ इडली पात्रात टाकून 20 मिनिटांत त त वाफवून तथंङ झाल्यावर भांड्या त काढून घेऊ ठेवू (सांबर) तुरदाल कुकर मध्ये उकडून घेऊ गॅसवर कङई ठेवून त्यात तेल टाकू गरम झाल्यावर राई जिरा हळद पावडर लाल तिखट आद्क लसूण पेस्ट टाकून परतून घेऊ साबर पावडर टाकू चिंचे पाणी घालू कङीपता कोथिंबीर उकङ लेली दाल कङईत टाकू मिट आवडीनुसार टाकून घट्ट होई पर्यंत ठेवू आता तयार आहे गरमागरम गरम सांबर (चटणी) शेंगदाणे हिरवी मिरची मिठ कोथिंबीर लसूण मिक्सर जार मध्ये पाणी घालून बारिक पेस्ट करून घेऊ एक वाटी मध्ये काढून त्यात वरून राईचा तङका घालू तयार आहे ईङली चटणी एका प्लेट घेऊ त्यात ईङली सांबर चटणी ठेवू

Reviews for Idilly Recipe in Marathi (0)