मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली

Photo of Idilly by Madhuri Lashkariya at BetterButter
0
1
0(0)
0

इडली

Dec-02-2018
Madhuri Lashkariya
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली कृती बद्दल

लहान मुलांना इडली फार आवडते खायला पोषटीक आणी हेलधी आहै पचणयास हलकी आहै

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • साऊथ इंडियन
 • बॉइलिंग
 • बेसिक रेसिपी
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

 1. उडद दाल=100गाम
 2. इडली लवा=150गाम
 3. मिट=1चममच
 4. खाण्याचा सोडा 1चममच
 5. (सांबर)
 6. तुरदाळ =100गाम
 7. चिंच=1चममच
 8. सांबर पावडर =2चमच
 9. धने पावडर 2चमच
 10. आद्क लसूण पेस्ट 1चममच
 11. हळदी =1चममच
 12. लाल तिखट =1चममच
 13. मिट आवडीनुसार
 14. कङीपता 12पाकळय
 15. कोथिंबीर 1जुङी
 16. तेल=2चमच
 17. पाणी 2गलास
 18. राई जिरा मिक्स =1चममच
 19. (चटणी)
 20. शेंगदाणे 100गाम
 21. हिरवी मिरची 6
 22. मिट आवडीनुसार
 23. राई आधा चमच
 24. कोथिंबीर 1जुङी

सूचना

 1. इडली रवा पाण्यात 5मिनिटे नंतर पाणी काढून घेऊ
 2. @ उडद दाल पाणी मध्ये 5 भिजवून घेवू लाल मिक्सरमधून बारीक करून घेऊ इडली रवा आणि मिक्स करून घेऊ नंतर मिट आवडीनुसार टाकून भांड्यावर झाकण ठेवू 5तास भिजवून ठेवू आबुस होईल सोडा टाकून मिक्स करून घेऊ इडली पात्रात टाकून 20 मिनिटांत त त वाफवून तथंङ झाल्यावर भांड्या त काढून घेऊ ठेवू (सांबर) तुरदाल कुकर मध्ये उकडून घेऊ गॅसवर कङई ठेवून त्यात तेल टाकू गरम झाल्यावर राई जिरा हळद पावडर लाल तिखट आद्क लसूण पेस्ट टाकून परतून घेऊ साबर पावडर टाकू चिंचे पाणी घालू कङीपता कोथिंबीर उकङ लेली दाल कङईत टाकू मिट आवडीनुसार टाकून घट्ट होई पर्यंत ठेवू आता तयार आहे गरमागरम गरम सांबर (चटणी) शेंगदाणे हिरवी मिरची मिठ कोथिंबीर लसूण मिक्सर जार मध्ये पाणी घालून बारिक पेस्ट करून घेऊ एक वाटी मध्ये काढून त्यात वरून राईचा तङका घालू तयार आहे ईङली चटणी एका प्लेट घेऊ त्यात ईङली सांबर चटणी ठेवू

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर