Photo of Lavat by Shilpa Deshmukh at BetterButter
1860
1
0.0(1)
0

Lavat

Dec-02-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कांदा पात 1/2
  2. बेसन 1/4 कप
  3. मिरची पावडर 1 tbs
  4. हळद 1/2 tbs
  5. हिंग चिमूटभर
  6. हिरवी मिरची 2 कापून
  7. मीठ
  8. तीळ 1 tbs
  9. मोहरी 1 tbs
  10. तेल 1 tbs
  11. लिंबाचा रस 1/2 tbs

सूचना

  1. एक बाउल घ्या त्यामध्ये कांदा पात बेसन घाला
  2. मिरची पावडर ,हळद हिंग मीठ लिंबाचा रस हिरवी मिरची घालून मिक्स करा
  3. थोडं पाणी घालून मिक्स करा
  4. तेलाचा हात घेऊन लांबोळे गोळे बनवा .पाणी गरम करा त्यावर चाळणी ठेवा चाळणीला तेल लावा
  5. त्यावर गोळे ठेवा झाकण ठेवून 15ते 20 मिनिटं वाफवून घ्या
  6. सर्व्ह करतांना तेल गरम करून मोहरी तीळ मिरची टाकून तडका तयार करा
  7. हा तडका वरून टाकून सर्व्ह करा
  8. हे तसेच खाता येतात किंवा भाकरीबरोबर पण छान लागतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Snehal Soni
Jan-30-2019
Snehal Soni   Jan-30-2019

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर