मुख्यपृष्ठ / पाककृती / पडवळ मेतकुटाचे रायते

Photo of Padaval metkutache rayare by Arya Paradkar at BetterButter
617
0
0.0(0)
0

पडवळ मेतकुटाचे रायते

Dec-02-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पडवळ मेतकुटाचे रायते कृती बद्दल

हि एक पारंपारिक चटणी कोशिंबीर वर्गात मोडणारी पाककृती आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी पडवळ
  2. 1 कांदा
  3. 3-4 चमचे मेतकुट
  4. 1 वाटी दही
  5. 2 हिरव्या मिरच्या
  6. 1/2 चमचा जीरे
  7. 1/2 चमचा हळद
  8. पाव चमचा हिंग
  9. 1 चमचा साखर
  10. मीठ चवीनुसार
  11. 1/2 चमचा जीरे
  12. 2-3 चमचे साजूक तूप
  13. कोथिंबीर

सूचना

  1. पडवळ धुऊन बारीक चिरून शिजवून घ्यावे
  2. कांदा, मिरची ,कोथिंबीर चिरून घेणे
  3. एका कडल्यात तूप गरम करून त्यात जिरे, मिरची, हळद, हिंग घालून फोडणी करावी
  4. एका भांड्यात शिजवलेले पडवळ घेऊन त्यात कांदा, मेतकुट, मीठ, साखर, मिरचीची फोडणी घालून चांगले मिक्स करावे
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर