मुख्यपृष्ठ / पाककृती / मूल्याच्या पाल्याची भाजी

Photo of Mulyachya palyachi bhaji by Arya Paradkar at BetterButter
1098
0
0.0(0)
0

मूल्याच्या पाल्याची भाजी

Dec-02-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूल्याच्या पाल्याची भाजी कृती बद्दल

एक रुचकर व पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 जुडी मुळ्याचा पाला
  2. 1 कांदा
  3. 1/2 वाटी भिजवलेली हरभरा डाळ
  4. 2 चमचे तिखट
  5. 1 चमचा कांदा लसूण मसाला
  6. 1 चमचा धणे जिरे पावडर
  7. 1 चमचा खिसलेला गुळ
  8. 2-3 चमचे तेल
  9. 1 चमचा मोहरी
  10. 1/2 चमचा हळद
  11. पाव चमचा हिंग
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मुळ्याचा पाला निवडून धुवून घणे
  2. मेळ्याचे देठ सोलून भाजी बारीक चिरून घेणे
  3. कांदा व कोथिंबीर चिरून घेणे
  4. हरभरा डाळ भिजवून ठेवावी
  5. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी ,हिंग ,हळद व कांदा घालून चांगले परतून त्यात भिजवलेली हरभरा डाळ व चिरलेली भाजी घालून चांगले परतून घ्यावे
  6. सर्व मसाले घालून चांगले परतून घ्यावे
  7. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर