Photo of Ghata /pej by Ujwala Surwade at BetterButter
667
0
0.0(0)
0

घाटा /पेज

Dec-02-2018
Ujwala Surwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घाटा /पेज कृती बद्दल

ह्या साठी गव्हाचे जाडसर पीठ दळावे लागते. अत्यंत पौष्टिक आणि बाळंणतिणाला दिला जाणारा पहिला आहार म्हणजे घाटा. आणि ही खान्देशी पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे पिढी दरपिढी ह्याच पद्धतीने बनवितात. आता माझ्या कडे जाड पीठ नव्हते म्हणून मग मी रवा वापरला .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गहूं पीठ पाऊण वाटी
  2. रवा ४ चमचे
  3. गूळ एक वाटी
  4. काजू
  5. बदाम
  6. पिस्ते(ऐच्छिक)
  7. वेलची
  8. पाणी अडीच वाटी
  9. साजूक तूप
  10. डींक मूठभर

सूचना

  1. पूर्वतयारी मध्ये काजू बदाम ,पिस्ते ओबडधोबड कुटून घ्यावे.
  2. साहित्य
  3. गूळ चिरून घ्यावा ,डींक साजूक तूपात तळून घ्यावा.
  4. गँसवर कढईत गहू पीठ आणि रवा कोरडे भाजून नंतर तूपात खमंग भाजून घ्यावे
  5. एका बाजूला पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. पीठ तूपावर खमंग भाजून झाले की काजू बदाम पिस्ते व चिरलेला गूळ घालून परतावे
  6. थोडे परतून झाले की डींक पण घालून गरम पाणी घालून शिजू द्यावे
  7. शिजल्यावर वाटीत घेऊन छान पैकी खाण्यासाठी तयार गव्हाचा घाटा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर