मुख्यपृष्ठ / पाककृती / Panchamrut

Photo of Panchamrut  by Geeta Koshti at BetterButter
12
6
5.0(1)
0

Panchamrut

Dec-02-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. भाजलेले तीळ कूट १ वाटी
  2. भाजलेले शेंगदाणे कूट १ वाटी
  3. चिंचेचा कोळ १/२ वाटी
  4. गूळ ४ चमचे
  5. तेल
  6. हिरव्या मिरच्या पाव किलो
  7. मीठ चवीनुसार
  8. हिंग १/२ चमचा

सूचना

  1. सर्व साहित्य घ्या
  2. कढईत तेल घालून त्यात मिरच्या घाला
  3. त्या चागल्या परतून घ्या
  4. त्यात सर्व कूट मिक्स करा मीठ पण
  5. नंतर चिंचेचा कोल आणि गूळ घाला
  6. चागलं मिक्स करा
  7. १/२ वाटी पाणी घालून शिजू द्या हळू हळू पाणी आतून तेल सुटेल तेव्हा झालं अस समजावं
  8. पंचामृत तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rama Dolas Khandare
Feb-20-2019
Rama Dolas Khandare   Feb-20-2019

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर