मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या डाळीचे सार

Photo of Turichya daliche sar by Geeta Koshti at BetterButter
797
2
0.0(0)
0

तुरीच्या डाळीचे सार

Dec-02-2018
Geeta Koshti
16 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या डाळीचे सार कृती बद्दल

जुने लोक डाळीचं पाणी प्यायचे तो हाच प्रकार माझी आजी त्याला मस्त आंबट गोड करून फोडणी घालायची आज कालच्या कलातल सूप सारखं प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तुरीच्या डाळीचे पाणी
  2. १ टोमॅटो
  3. लसूण ४,५ पाकळ्या
  4. हिरवी मिरची ३,४
  5. चिंचेचा कोळ
  6. गूळ
  7. हळद १/२ चमचा
  8. हिंग २ चुमटी
  9. कडीपत्ता ४,५ पान
  10. १/२ चमचा काळा मसाला
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्व साहित्य घ्या
  2. तेल घालून फोडणी करा व लसूण कडीपत्ता घाल
  3. मिरची टोमॅटो घाला
  4. त्यात डाळीचे पाणी मीठ हळद घाला
  5. चागलं हलवून उकळून घ्या
  6. सार तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर