मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या माठाची परतून भाजी

Photo of Hiravya mathachi paratun bhaji by Arya Paradkar at BetterButter
873
2
0.0(0)
0

हिरव्या माठाची परतून भाजी

Dec-02-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या माठाची परतून भाजी कृती बद्दल

खमंग व पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 जुडी हिरवा माठ
  2. 1 कांदा
  3. 2-3 मिरच्या
  4. 2-3 चमचे शेंगदाणे कुट
  5. खिसलेले खोबरे
  6. कोथिंबीर
  7. 2-3 चमचे तेल
  8. 1 चमचा मोहरी
  9. 1 चमचा तिखट
  10. 1 चमचा धणे जिरे पावडर
  11. 1/2 चमचा हळद
  12. पाव चमचा हिंग
  13. 1/2 चमचा साखर
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. माठ निवडून धुवून चिरून घ्यावा
  2. कांदा, मिरची, कोथिंबीर चिरून घेणे
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी ,हिंग ,हळद, कढीपत्ता व कांदा घालून चांगले परतून घ्यावे
  4. नंतर त्यात चिरलेला माठ घालून चांगले परतून घ्यावे
  5. आता त्यात तिखट, मीठ, साखर, धणे जिरे पावडर, शेंगदाणे कुट घालुन चांगले परतून एक वाफ आणावी
  6. खोबरे व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर