मुख्यपृष्ठ / पाककृती / चुंबळीच्या शेवया ची खिर

Photo of Chumblichya shevyachi kheer by Geeta Koshti at BetterButter
1159
2
0.0(0)
0

चुंबळीच्या शेवया ची खिर

Dec-02-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चुंबळीच्या शेवया ची खिर कृती बद्दल

माझी आजी उन्हाळी कामात ह्या शेव्या बनवून ठेवते ह्या गोडाच्या शेवया असतात मस्त लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ चुंबळीच्या शेवया
  2. दूध १ कप
  3. काजू बदाम पिस्ते काप
  4. साखर १/२ वाटी
  5. वेलची पावडर १/२ चमचा
  6. छोटी वाटी तूप

सूचना

  1. सर्व साहित्य घ्या
  2. कधाई मधे तूप घाला गरम होऊ द्या
  3. त्यात शेवया कुस्करून घाला
  4. चागल्या भाजून घ्या गुलाबी रंगावर
  5. त्यात काजू बदाम पिस्ते काप वेलची पूड साखर सर्व घाला
  6. १/२ वाटी पाणी घालून शिजवा
  7. उकळी आल्यावर दूध घाला
  8. चागलं मिक्स करा
  9. शिजू द्या खीर तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर