मुख्यपृष्ठ / पाककृती / आमसुलाची चटणी

Photo of Kokam Chatny by Tejashree Ganesh at BetterButter
459
0
0.0(0)
0

आमसुलाची चटणी

Dec-02-2018
Tejashree Ganesh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आमसुलाची चटणी कृती बद्दल

मसालेदार जेवणासोबत आजी ही चटणी हमखास करायची, कारण ह्याने acidity वाढत नाही असे आजी बोलायची.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. आमसुले ५-६
  2. साखर १/२ कप किंवा चविनुसार
  3. आलं( optional)
  4. मिठ

सूचना

  1. सर्व साहित्य पाट्यावर किंवा मिक्सरमधून बारिक करून घ्यावे.
  2. हवाबंद डब्यात refrigerator मधे ठेवावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर