मुख्यपृष्ठ / पाककृती / मुळ्याची पीठ लाऊन भाजी ( किस )

Photo of Mulyachi pith laun bhaji by Geeta Koshti at BetterButter
1027
1
0.0(0)
0

मुळ्याची पीठ लाऊन भाजी ( किस )

Dec-02-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुळ्याची पीठ लाऊन भाजी ( किस ) कृती बद्दल

ही पाककृती तशी खान्देशी जुन्या पद्धतीची माझी आजी उन्हाळ्यात बनवते जास्त करून

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मुळा २
  2. बेसन पीठ १ वाटी
  3. लाल तिखट २ चमचे
  4. हळद १/२ चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल
  7. N/A

सूचना

  1. मुळा त्याची साल काढा
  2. तो किसून घ्यावा
  3. बेसन तिखट मीठ हळद काढून घ्या व मुळा हाताने दाबून पाणी काढून पिळून घ्या
  4. कदाई त तेल टाकून जिर मोहोरी घाला
  5. त्यात मुळा घाला
  6. चांगला परत ले की पाणी आटले की त्यात पीठ तिखट मीठ हळद घाला
  7. असे
  8. बारीक गॅस वर चागलं होऊ द्या
  9. वरतून कोथिंबीर घाला
  10. मिक्स करा मुळ्याचा किस तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर