मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पुरी

Photo of Potato Puri by Tejashree Ganesh at BetterButter
9
1
0.0(0)
0

बटाटा पुरी

Dec-02-2018
Tejashree Ganesh
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पुरी कृती बद्दल

माझा आजी ह्या पु-या प्रवासाकरिता करत असे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स बर्थडे
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 3

 1. बटाटे २ मध्याम उकडून व किसून
 2. गव्हाचे पिठ १-१/२ कप
 3. हळद १/४
 4. मिठ चविनुसार
 5. तेलाचे मोहन २ चमचे
 6. कोथिंबीर बारिक चिरून
 7. ओवा पुड १/२ चमचा
 8. तळण्याकरिता तेल

सूचना

 1. सर्व साहित्य एकत्र करून थोडे थोडे पाणी घलून घट्ट मळून घेतले
 2. कढईमधे तेल गरम करायला ठेवले.
 3. छोटे छोटो पेढ्याएवढे गोळे करून त्याची पुरी लाटून घेतली,
 4. मध्यम आचेवर पु-या तळून घेतल्या आणि kitchen tissue वर ठेवल्या.
 5. गरम गरम service केल्या.
 6. ह्या पु-या नुसत्या ही छान लागतात. तसेच चटणी किंवा Souce सोबतही मुलांना आवडतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर