Photo of Dal khichadi by Arya Paradkar at BetterButter
855
2
0.0(0)
0

डाळ खिचडी

Dec-02-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ खिचडी कृती बद्दल

झटपट व रुचकर पारंपरिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या तांदूळ
  2. पाऊन वाटी मुगाची डाळ
  3. 3-4 खोबऱ्याचे तुकडे
  4. 2 चमचे जिरे
  5. 6-7 लसूण पाकळ्या
  6. 10-12 कढीपत्ता पाने
  7. कोथिंबीर
  8. 1 चमचा धणे जिरे पावडर
  9. 1+1/2 चमचा तिखट
  10. 1 चमचा गोडा मसाला
  11. 1/2 चमचा हळद
  12. पाव चमचा हिंग
  13. 3-4 चमचे तेल
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. 15-20 मि . डाळ व तांदूळ निवडून धुवून निथळत ठेवणे
  2. जीरे, लसुण, खोबरे कोथिंबीर, कढीपत्ता मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे
  3. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद व वाटलेला मसाला घालून चांगले परतून घ्यावे व त्यात निथळलेले डाळ तांदूळ घालून चांगले परतून आवश्यक तेवढे पाणी घालून कुकरचे झाकण लावून 2-3 शिट्ट्या काढणे
  4. खिचडी तयार झाली
  5. वरुन कोथिंबीर व तूप घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर