मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली भेंडी

Photo of Stuffed Okra fry by Tejashree Ganesh at BetterButter
564
2
0.0(0)
0

भरली भेंडी

Dec-02-2018
Tejashree Ganesh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली भेंडी कृती बद्दल

माझी सर्वात आवडती, माझ्या आजीची रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. छोटी कोवळी भेंडी २५० ग्रॅम
  2. कोखिंबीर १ जुडी लहान
  3. किसलेले खोबरे / खोबरं पावडर १ कप
  4. हिरवा मिरच्या २-३
  5. लसून पाकळ्या ८-१०
  6. मिठ
  7. हळद

सूचना

  1. प्रथम भेंडी स्वच्छ करून घ्यावी.
  2. भेंडीची मागची व पुढची टोके कापून तसेच मध्यभागी चिर मारावी.
  3. मिरची देठे काढून व लसून सोलून बारिक कापून घ्यावा. तसेच, कोथिंबीर निवडून बारिक कापून घ्यावी व खोबरे किसून घ्यावे. (मी खोबरं पावडर वापरली आहे.)
  4. सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.
  5. व प्रत्येक भेंडीत व्यवस्थित भरून घ्यावे.
  6. अशाप्रकारे सर्व भेंड्या भरून घ्याव्यात.
  7. गॅसवर एक कढई ठेवावी, कढईमधे तेल टाकून ह्या भेंड्या त्यात टाकाव्यत. व हलक्या परतून घ्याव्यात.
  8. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.
  9. तयार भेंडीची भाजी ला कोथिंबीर घालून serve करावे ही पोळी किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर