मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलकंद दिवे

Photo of Gulkand Dive by Tejashree Ganesh at BetterButter
22
2
0.0(0)
0

गुलकंद दिवे

Dec-02-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलकंद दिवे कृती बद्दल

ही रेसिपी माझ्या आजीच्या आईची आहे पुर्वी माझी आजी यमदिपदानास करित असे, आता माहेरी आई करते. आणि मीही..

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. गव्हाची जाड कणीक १ कप
 2. गुळ १/२ कप
 3. पाणी १/४ कप
 4. चिमुटभर मिठ
 5. खाण्याचा सोडा चिमुटभर
 6. गुलकंद

सूचना

 1. प्रथम पाणी,गुळ,मिठ व सोडा एकत्र करून एका ताटात टाकणे.
 2. ह्यामधे गव्हाचे पिठ हळुहळू एकत्र करत जावे, व घट्ट गोळा बनवावा.
 3. ह्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे बनवावेत.
 4. मग गोळयांचे दिवे बनवावेत.
 5. एका भांड्यात पाणी उकळत ठेवावे व त्यात एका चाळणीवर सुती कपडा टाकावा.
 6. त्यावर हे दिवे ठेवावेत.
 7. झाकन ठेवून वाफ येऊ द्यावी व दिवे झालेत का ते पाहावे.
 8. एका ताटलीत हे दिवे व्यवस्थित ठेवून त्यात प्रत्येक दिव्यात गुलकंद टाकावे.
 9. हे दिवे खाण्यास अत्यंत चविष्ट लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर