मुख्यपृष्ठ / पाककृती / हारावरची कोंबडी

Photo of Tandoor Chicken by Tejashree Ganesh at BetterButter
15
0
0.0(0)
0

हारावरची कोंबडी

Dec-02-2018
Tejashree Ganesh
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हारावरची कोंबडी कृती बद्दल

ही रेसिपी तशी आजही फार जास्त Famous आहेच, पण माझी आजी चुलीवर कोंबडी भाजत असे. मला संपुर्ण कोंबडी हारावर भाजणे अशक्य असल्याने मी त्याचे लहान तुकडे ह्याठिकाणी वापरलेत. तसेच चुल पेटविणे शक्य नसल्यने खाली फोटोत दिल्याप्रमाणे भाजले आहे.

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • मध्यम
 • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

 1. चिकन १ किंवा ( ६-७ चिकन तुकडे)
 2. मिरची १ चमचा
 3. आलं-लसून पेस्ट १-१/२ चमचा
 4. हळद १/२ चमचा
 5. केसरी रंग चिमुटभर ( आजी वापरत नसे )
 6. घरचा कुठलाही मसाला १ चमचा
 7. धने-जिरं पुड १ चमचा
 8. लिंबू रस २ चमचे
 9. दही १-२ चमचे ( आजी वापरत नसे)
 10. मिठ चविपुरते

सूचना

 1. प्रथम चिकन स्वच्छ करून घ्यावे.
 2. सर्व साहित्य एका ताटलीमधे एकत्र करून घ्यावे.
 3. एका भांड्यात चिकन घेऊन त्याला सर्व मसाला व्यवस्थित लावून घ्यावा, झाकण ठेवून व ३० मि. Marinate करून ठेवावे.
 4. चिकन marinate झाले की हार पेटवून घ्यावा. (आजी चुलीवर करत असे मला चूल पेटवणे शक्य नसल्याने मी कोळसे वापरून ही रेसिपी केली आहे)
 5. हार चांगला पेटला की त्यावर एका जाळीवर चिकन ठेवावे.
 6. आधून मधून चिमच्याच्या साहाय्याने पलटत राहावे.
 7. साधारण १५-२० मि. नी व्यवस्थित शिजले का ते पाहावे.
 8. तयार झाल्यानंतर कांदा,लिंबू, मिरची किंवा आवडीचे सॅलेड सह गरम-गरम serve करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर