मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला वडे/ दाळ वडे

Photo of Masala Vada/ Daal Vada by Tejashree Ganesh at BetterButter
12
1
0.0(0)
0

मसाला वडे/ दाळ वडे

Dec-02-2018
Tejashree Ganesh
430 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला वडे/ दाळ वडे कृती बद्दल

आजीची नाष्टा रेसिपी..

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • साऊथ इंडियन
 • फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. हरभरा दाळ १ कप
 2. कांदा १
 3. कोखिंबीर
 4. कढिपत्ता ८-१० पाने
 5. शेंगादणे मुठभर
 6. हिरवी मिरची १-२
 7. आलं पेस्ट १ चमचा
 8. हळद १/२ चमचा
 9. हिंग चिमुटभर
 10. मिठ चविनुसार

सूचना

 1. प्रथम दाळ स्वच्छ करून घेतली व ६-७ तास भिजत ठेवली.
 2. कांदा व कोथिंबीर बारिक चिरून घ्यावे.
 3. सर्व साहित्य एका प्लेटमधे काढून घ्यावे.
 4. दाळ,कढिपत्ता, शेंगादाणे व मिरची जाडसर वाटून घ्यावे.
 5. वरिल वाटणामधे उरलेले साहित्य एकत्रित करावे. (दाळीचे वाटण,कांदा, आल्याची पेस्ट, कोथिंबीर ,मिठ, हळद,हिंग.)
 6. गॅसवर एका कढईमधे तेल तापवून घ्यावे.
 7. लहान लहान चपटे गोळे करून ते सोनेरी रंंगावर तळून घ्यावेत.
 8. हे वडे आजी घरच्या मलई दह्यासोबत वाढत असे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर