मुख्यपृष्ठ / पाककृती / Mix Dal Dosa

Photo of Mix Dal Dosa by Tejashree Ganesh at BetterButter
10
1
0.0(0)
0

Mix Dal Dosa

Dec-02-2018
Tejashree Ganesh
430 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • साऊथ इंडियन
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. दाळी १ कप (सर्व दाळी समप्रमाणात)
 2. पाणी
 3. मिठ

सूचना

 1. सर्व दाळी थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन स्वच्छ करून घ्याव्यात.
 2. ५-६ तास पाण्यात भिजत ठेवव्यात.
 3. ५-६ तासांनंतर सर्व दाळी काढून मिक्सरमधे बारिक वाटून घ्याव्यात.
 4. वाटणामधे मिठ टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
 5. गॅसवर तवा ठेवून त्यावर दोन डाव मिश्रण ओतून हलक्या हाताने गोलाकार फिवून घ्यावे.
 6. वरून थोडे-थोडे तेल टाकून डोसा खरपुस भाजून घ्यावा.
 7. कुठल्यही चटणी सोबत हा डोसा खुप चविष्ट लागतो.
 8. माझी आजी मक्याच्या चटणी सोबत हा डोसा द्यायची, अप्रतिम..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर