मुख्यपृष्ठ / पाककृती / राघवदास लाडू

Photo of Raghavdas Laddoo by Tejashree Ganesh at BetterButter
781
1
0.0(0)
0

राघवदास लाडू

Dec-02-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राघवदास लाडू कृती बद्दल

लाडूची आणखी एक रेसिपी.. आजीच्या food dairy मधून.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा १ कप
  2. जाड बेसन १ कप
  3. तुप १ कप
  4. वेलची पुड
  5. खवा
  6. सुका मेवा ( optional)
  7. साखर २ कप
  8. पाणी पाऊन-एक कप

सूचना

  1. जाडबुडाच्या कढईमधे आर्धे तुप टाकून रवा मंद आचेवर भाजून घेतला.
  2. नंतर रवा बाजूला काढून त्याच कढईमधे उरलेले तुप घालून बेसन भाजून घेतले.
  3. बेसनावर थोडे दुधाचा हबका मरून चांगले मिक्स करून रवा व बेसन एकत्र करून घेतले.
  4. आता त्याच कढईमधे खवा भजून घेतला.
  5. काजू, बदामाचे काप करून घेतले.
  6. रवा-बेसन मिश्रणामधे खवा व सुकामेवा तसेच वेलचीपुड टाकून घेतले.
  7. एका जाडबुडाच्या भांड्यात साखर व पाणी घालून पाक तयार केला.
  8. भांडे खाली उतरवून त्यात रवा-बेसन मिश्रण टाकले व चांगले एकजीव करून घेतले.
  9. मिश्रण व्यवस्थित लाडू वळण्याप्रमाणे झाले की लाडू वळून घेतले.
  10. हवाबंद डब्यात ठेवावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर