मुख्यपृष्ठ / पाककृती / आवळा सुपारी

Photo of Avala Supari by Tejashree Ganesh at BetterButter
4464
0
0.0(0)
0

आवळा सुपारी

Dec-02-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आवळा सुपारी कृती बद्दल

सर्वांच्या माहितीतली पाचक, आजीची रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. डोंगरी आवळे
  2. जिरे पुड
  3. मिठ

सूचना

  1. प्रथम आवळे स्वच्छ धुवून घेतले.
  2. आवळ्याचे बी काढून ४ तुकडे केले.
  3. ह्याला जिरपुड व मिठ चांगले चोळून लावले.
  4. आणि उन्हात, प्लास्टिक कागदावर चांगले खडखडीत वाळू दिले.
  5. वाळल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
  6. ही सुपारी वर्षानुवर्षे चांगली राहाते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर