बटाटा शेव | Potato Sev Recipe in Marathi

प्रेषक Tejashree Ganesh  |  2nd Dec 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Potato Sev by Tejashree Ganesh at BetterButter
बटाटा शेवby Tejashree Ganesh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

13

0

बटाटा शेव recipe

बटाटा शेव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Sev Recipe in Marathi )

 • तेल
 • मिरचीपुड
 • मिठ
 • हिंग
 • हळद
 • बेसन १ वाटी
 • बटाटे ४

बटाटा शेव | How to make Potato Sev Recipe in Marathi

 1. बटाटे उकडून घेतले.
 2. सोलून किसनिने किसून घेतले.
 3. किसलेला बटाटा, बेसन पिठ व सर्व साहित टाकून गोळा करून घेतला.
 4. गॅसवर कढईमधे तेल टाकून ते तापत ठेवले.
 5. शेवेच्या साच्याला आतून तेल लावून एक छोटा गोळा साच्यात भरला.
 6. तेल तापले की तेलात शेव सोडली व स्लो गॅस वर तळून घेतले.
 7. तळलेली शेव किचन टॉवल वर काढून जास्तिचे तेल निघून जाऊ दिले.
 8. थंड झाल्यनंतर हवाबंद डब्यात भरून ठेवली. ही शेव ८-१० दिवसही चांगली राहाते.

Reviews for Potato Sev Recipe in Marathi (0)