मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा शेव

Photo of Potato Sev by Tejashree Ganesh at BetterButter
0
1
0(0)
0

बटाटा शेव

Dec-02-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा शेव कृती बद्दल

माझ्या आजीला शेव अत्यंत आवडत असे त्यामुळे ती ब-याच प्रकारचे शेव करित असे त्यातील ही एक रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे ४
  2. बेसन १ वाटी
  3. हळद
  4. हिंग
  5. मिठ
  6. मिरचीपुड
  7. तेल

सूचना

  1. बटाटे उकडून घेतले.
  2. सोलून किसनिने किसून घेतले.
  3. किसलेला बटाटा, बेसन पिठ व सर्व साहित टाकून गोळा करून घेतला.
  4. गॅसवर कढईमधे तेल टाकून ते तापत ठेवले.
  5. शेवेच्या साच्याला आतून तेल लावून एक छोटा गोळा साच्यात भरला.
  6. तेल तापले की तेलात शेव सोडली व स्लो गॅस वर तळून घेतले.
  7. तळलेली शेव किचन टॉवल वर काढून जास्तिचे तेल निघून जाऊ दिले.
  8. थंड झाल्यनंतर हवाबंद डब्यात भरून ठेवली. ही शेव ८-१० दिवसही चांगली राहाते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर