मुख्यपृष्ठ / पाककृती / मसुरीचे सातळ

Photo of Masoor Dal Curry by Tejashree Ganesh at BetterButter
867
2
0.0(0)
0

मसुरीचे सातळ

Dec-02-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसुरीचे सातळ कृती बद्दल

दररोज भाजी खाऊन कंटाळा आला की ही रेसिपी आजी करत असे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मसूर दाळ १/२ कप
  2. कांदा १
  3. टोमॅटो २
  4. मिरची व जि-याच वाटण २ चमचे
  5. लसून पाकळ्या ३-४
  6. मिठ
  7. गुळ/साखर
  8. तेल
  9. मोहरी
  10. हिंग
  11. हळद
  12. लाल सुक्की मिरची
  13. चिंच

सूचना

  1. प्रथम दाळ स्वच्छ धुवून शिजत ठेवावी.
  2. कांदा कापून दाळीत टाकावा.
  3. मिरची-जिरं वाटण टाकावं
  4. टोमॅटो बारिक कापून व चिंच टाकावी.
  5. मिश्रण शिजू द्यावे, हवे तेवढे घट्ट पातळ पाहून पाणी व मिठ घालून शिजू द्यावे.
  6. वरून तेलाची फोडणी करून टाकावी. फोडणीत तेल गरम झाले की त्यात मोहरी, हिंग, हळद, लसून, मिरची टाकावी व ही फोडणी दाळीवर ओतावी.
  7. कोथिंबीर टाकून गरम गरम वाडा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर