Photo of Up side down apple cake by seema Nadkarni at BetterButter
541
0
0.0(0)
0

फिरकी केक

Dec-02-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फिरकी केक कृती बद्दल

माझ्या आजी च्या रेसिपी मधील एक पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • फेस्टिव
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 सफरचंद
  2. 1 1/2 वाटी मैदा
  3. 1 कप पीठी साखर
  4. 1/2 कप दूध
  5. 1/4 दही
  6. 1/2 चमचा बेकिंग पावडर
  7. 1/4 टि स्पून बेकिंग सोडा
  8. 1 टी स्पून वनिला इसेन्स
  9. 3-4 चेरी
  10. 1 कप साजूक तूप किंवा लोणी
  11. खायचा पिवळा रंग

सूचना

  1. सौ प्रथम सफरचंद चे साली काढून त्याचे गोल चकत्या करुन फडक्यात वाळवायला ठेवावे.
  2. एका भांड्यात कडेला तुप लावुन घ्यावे. खाली नाही लावु.. त्यावर सफरचंद च्या वाळवलेल्या चकत्या लावावे.
  3. मधल्या भागात चेरी लावावी.
  4. एका बाउल मध्ये दुध व दही एकत्र करून घोटून घ्यावे.
  5. त्यात साखर घालून एकत्र करावे.
  6. मिश्रण एकजीव करून त्यात तुप किंवा लोणी, मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, वनिला इसेन्स घालून एकत्र घोटून घ्यावे.
  7. हे मिश्रण सफरचंद च्या वर ओतावे व कुकर मध्ये ठेवून 40 मिनिटे मंद आचेवर बेक करून घ्या.
  8. ओवन ला प्री हिट करून घ्या आणि. 180 सें वर ठेवून 15-20 मिनिटे बेक करुन घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर