मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयांचा शिरा

Photo of Vermicelli Halwa by Tejashree Ganesh at BetterButter
638
1
0.0(0)
0

शेवयांचा शिरा

Dec-02-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयांचा शिरा कृती बद्दल

आजीची टिफीन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवया १ कप
  2. दुध २ कप
  3. साखर १/२ कप
  4. तुप
  5. वेलची पुड
  6. काजू
  7. बदाम
  8. चारोळी

सूचना

  1. प्रथम एका कढईमधे तुप टाकून शेवया भाजून घेतल्या.
  2. आता ह्यामधे दुध टाकून ढवळून १ वाफ येऊ दिली.
  3. काजू व बदामचे तुकडे करून घेतले.
  4. नंतर साखर,काजू व बदाम तुकडे टाकून व्यवस्थित एकत्र करून घेतले.
  5. पुन्हा एक वाफ काढून वेलची पुड टाकली व एकत्र करून घेतले.
  6. काजू बदामचे काप टाकून गरम गरम serve केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर