मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा शेंगदाणे चटणी

Photo of Kanda shengdane chatani by Arya Paradkar at BetterButter
671
4
0.0(0)
0

कांदा शेंगदाणे चटणी

Dec-02-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा शेंगदाणे चटणी कृती बद्दल

कांदा शरिराची उष्णता कमी करण्यासाठी व शेंगदाणे कॅल्शियम वाढवण्यासाठी उपयुक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कांदे
  2. 1/2 वाटी शेंगदाणे
  3. कोथिंबीर
  4. 2 चमचे तिखट
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कांदा चिरून घ्यावा
  2. शेंगदाणे तिखट मीठ घेणे
  3. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून भरड वाटून घ्यावे
  4. चटणी बाऊल मधे काढून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर