मुख्यपृष्ठ / पाककृती / लसुनी गाजर

Photo of Lasuni carrot by seema Nadkarni at BetterButter
419
0
0.0(0)
0

लसुनी गाजर

Dec-02-2018
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसुनी गाजर कृती बद्दल

आजी ची रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 कप लांबट आकाराचे चीरलेला गाजर
  2. 2-3 हिरव्या मिरच्या लांबट आकाराचे तुकडे
  3. 8-10 लसूण पाकळ्या
  4. ,2 चमचा लिंबाचा रस
  5. चवी पुरते मीठ
  6. 1 टी स्पून लाल तिखट
  7. 1/4 टि स्पून हळद
  8. फोडणी साठी तेल
  9. 1/2 चमचा काळी मिरी पावडर

सूचना

  1. सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावे.
  2. एका पेन मध्ये थोडे तेल घालून राई हिंग ची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला लसूण पाकळ्या घालून फ्राय करून घ्यावे घ्यावे.
  3. त्यात हिरव्या मिरच्या घालून एकत्र करावे.
  4. फ्राय करून त्यात गाजर चे तूकडे टाकून परतून घ्यावे.
  5. चवी पुरते मीठ, लाल तिखट, हळद व चाट मसाला घालून एकत्र करून घ्यावे.
  6. झाकण ठेवून एक सेकंद झाले की गॅस बंद करावा व लिंबाचा रस घालून एकत्र करावे.
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर