सेट डोसा | Set Dosa Recipe in Marathi

प्रेषक Anjana Chaturvedi  |  27th Aug 2015  |  
4 from 1 review Rate It!
 • Photo of Set Dosa by Anjana Chaturvedi at BetterButter
सेट डोसा by Anjana Chaturvedi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

4519

1

सेट डोसा recipe

सेट डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Set Dosa Recipe in Marathi )

 • कच्चे तांदूळ - 3 वाट्या
 • पोहे - 3/4 वाटी
 • उडीदडाळ - 1/4 वाटी
 • साबुदाणा - दीड मोठे चमचे
 • मेथीचे दाणे - 1 लहान चमचा
 • घट्ट दही/दही - 3/4 वाटी
 • पाणी अंदाजे दीड कप
 • सोडा बाय कार्बोहायड्रेट - 1/2 लहान चमचा
 • मीठ चवीनुसार

सेट डोसा | How to make Set Dosa Recipe in Marathi

 1. तांदूळ आणि उडीदडाळ धुऊन घ्या. एका वाडग्यात तांदूळ, उडीदडाळ, मेथी, पोहे एकत्र करून पुरेसे पाणी घालून 5-6 तास भिजवा. दही आणि पाणी एकत्र करून ताक बनवा.
 2. भिजवलेल्या डाळ-तांदळाच्या मिश्रणातून पाणी काढून घ्या आणि हे मिश्रण ताकाबरोबर वाटून एकदम बारीक करा.
 3. त्यात मीठ आणि सोडा घालून चांगले ढवळा. त्याला आंबवण्यासाठी रात्रभर किंवा अंदाजे 8 तास ठेवा. एक जाड लोखंडाचा किंवा सपाट नॉनस्टीकचा तवा गरम करा.
 4. पाणी आणि थोड्या तेलाच्या थेंबाने पुसा. आता गरम तव्यावर 2 डाव मिश्रण घाला. आता स्वत: त्याला डावच्या सहाय्याने एक जाड पॅनकेक प्रमाणे पसरवा.
 5. याला मध्यम आचेवर शिजवा. नंतर त्यावर आणि कडेने थोडे तेल शिंपडा. आता दीड ते दोन मिनिटे शिजू द्या.
 6. नंतर बाजू पलटवा आणि एक मिनिटासाठी होऊ द्या. आता आणखी शिजविण्याची आवश्यकता नाही. टोमॅटो चटणी, रसमबरोबर गरम गरम वाढा.

Reviews for Set Dosa Recipe in Marathi (1)

Priyanka Pendurkara year ago

khup chan
Reply

Cooked it ? Share your Photo