मुख्यपृष्ठ / पाककृती / कॉर्न राइस

Photo of CORN RICE by Aditi Bhave at BetterButter
1008
2
0.0(0)
0

कॉर्न राइस

Dec-03-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॉर्न राइस कृती बद्दल

मस्त सध्या मिळत असलेले स्वीट कॉर्न वापरून केलेला भात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ- 2 वाटी
  2. मक्याचे दाणे- 1 वाटी
  3. काजू - पाव वाटी
  4. मिरी - 8-10
  5. लवंग- 7-8
  6. दालचिनी- 1
  7. तमालपत्र-3
  8. तूप - गरजेनुसार
  9. मीठ - चवीनुसार
  10. साखर - 1 चमचा
  11. तिखट - अर्धा चमचा

सूचना

  1. साहित्य
  2. तांदूळ धुवून घ्यावेत.
  3. भांडे गरम करत ठेवावे.
  4. त्यात तूप घालून सर्व खडा मसाला घालावा.
  5. छान परतावे.
  6. आता काजू , कॉर्न घालावेत.
  7. परतून झाल्यावर त्यात धुवून ठेवलेले तांदूळ घालावेत.
  8. छान परतावे.
  9. तांदुळाच्या अडिच पट पाणी घालावे.
  10. मीठ , साखर घालावी.
  11. थोडेसे तिखट घालावे.
  12. मिक्स करावे.
  13. झाकण ठेवावे.
  14. 20 मिनिटात कॉर्न राईस तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर