मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर ची खीर

Photo of Carrot kheer by seema Nadkarni at BetterButter
665
2
0.0(0)
0

गाजर ची खीर

Dec-03-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर ची खीर कृती बद्दल

थंडी त गाजर खूप छान मिळतात, ड्राय फ्रूटस व गाजर चे मिश्रण हे खुप हेल्दी आहे.. गरम गरम खीर खूप छान लागते.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप किसलेला गाजर
  2. 500 ग्राम दुध
  3. 1/2 कप साखर
  4. 1/2 कप बदाम, काजू, अखरोट, पिस्ता, अंजीर व मनूका
  5. 1 टी स्पून वेलची पावडर

सूचना

  1. सवॅ जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. दुध गरम करून घ्या. आटवून अर्धे होईल तोपर्यंत उकळून घ्या.
  3. किसलेले गाजर एका भांड्यात ठेवून त्यात थोडे थोडे पाणी घालून उकळी आली की गॅस बंद करावा.
  4. उकळत्या दूधात किसलेले गाजर घालून उकळी आल्यावर त्यात ड्राय फ्रूट चे भरड घालून एकत्र करावे.
  5. त्यात वेलची पावडर घालून एकत्र करावे व थोडे जाडसर मिश्रण झाले की गॅस बंद करावे. गरम गरम सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर