मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन बिर्याणी

Photo of Chicken biriyani by Priyanka Gend at BetterButter
665
1
0.0(0)
0

चिकन बिर्याणी

Dec-03-2018
Priyanka Gend
30 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन बिर्याणी कृती बद्दल

हिवाळ्यात प्रोटीन युक्त पदार्थ खावे व चिकन मध्ये खूप प्रोटीन असते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 मोठ्या वाट्या दही
  2. 1 किलो चिकन
  3. 1 किलो बासमती तांदूळ
  4. कांडा अर्धा किलो
  5. 3 चमचे आलं लसूण पेस्ट
  6. खडा मसाला
  7. कोथिंबीर
  8. पुदिना
  9. मीठ
  10. तेल
  11. हळद
  12. धने पूड
  13. बिरीयनी मसाला
  14. जिरे

सूचना

  1. चिकन स्वच्छ धुऊन घ्या
  2. एक टोपत चिकण घ्या त्यात दही आलं लसूण पेसफ बिरीयनी मसाला खडा मसाला हळद धने पुढं तेल घालून 1 तास ठेऊन द्या
  3. मीठ घाला
  4. हे मिश्रण 1 तास ठेवण खूप गरजेचे आहे
  5. नंतर बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवा
  6. पाणी जास्त ठेऊ नये तांदूळ तुटू जातो
  7. नंतर टोपत पाणी गरम केआयलाबठेव पाणी जर जास्त असावे ज्यात तांदूळ उकळून निघावेत
  8. पाण्यात खडा मसाला जिरे घाला व उकळी काढा
  9. नंतर 2 चमचे मीठ घाला
  10. त्यात बासमती तांदूळ घाला व 80% तांदूळ उकळून घ्या व पाणी काढून टाका
  11. आता एक टोपत तेल घाला त्यात कांदा कापून भाजून घ्या
  12. कांडा खरपूस भाजून घ्या
  13. आता त्यात सर्व मसाले घाला व ते ठेवलेलं चिकन घालब
  14. मीठ घाला चवीनुसार
  15. आता त्यात वरून भात घाला
  16. वरतून थोडं तेल टका
  17. व झाकण ठेवू मंद गॅस वर 20 मिन शिजून घ्या
  18. वरतून पुदिना व कोथिंबीर बारीक चिरून घाला
  19. 20 मिन नि सर्व्ह करा
  20. सर्व्ह करताना सोबत रायता देऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर