मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाचा चहा

Photo of GULACHA Chaha by Rohini Malwade at BetterButter
1796
2
0.0(0)
0

गुळाचा चहा

Dec-03-2018
Rohini Malwade
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाचा चहा कृती बद्दल

आरोग्यासाठी खूप चांगला आणि झटपट होणारा कडक गुळाचा चहा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • हॉट ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप दूध
  2. 1/2 कप पाणी
  3. 2 चमचे चहा पावडर
  4. 2 चमचे गूळ
  5. वेलची 3 ते 4
  6. 1 चमचा आल्याचा किस

सूचना

  1. 1- एका पातेल्यात पाणी आणि चहा पावडर टाकून छान उकळावे.
  2. 2- नंतर त्यात दूध घालून छान उकळी येऊ द्यावी.
  3. 3- उकळी आली की मग वेलची आणि आल्याचा किस घालून 3 ते 4 मिनिट छान उकळू द्यावे.
  4. 4- नंतर गुळ घालून मिक्स करावे आणि फक्त एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करून चहा कपात गाळून घ्यावा.
  5. गरमा गरम गुळाचा चहा तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर