Photo of SUNTH vadi by Swati Bapat at BetterButter
973
3
0.0(0)
0

सुंठ वडी

Dec-04-2018
Swati Bapat
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुंठ वडी कृती बद्दल

खूप पौष्टिक न सर्दी खोकला ला उत्तम औषध

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सुंठ पावडर १००ग्रॅम
  2. गूळ२०० ग्रॅम
  3. तूप १०० ग्रॅम
  4. सुका मेवा 50 ग्रॅम

सूचना

  1. कढईत तूप घ्या
  2. गरम झाला की त्यात सुंठ पावडर घाला।
  3. हलकी भाजून घ्या
  4. मग गॅस बंद करा चिरलेला गुल न सुका मेवा टाका।
  5. मिक्स करून घ्या आणी डीश ला तूप लावून घ्या मिश्रण घाला।
  6. लगेच काप द्या ।
  7. वर सुका मेवा टका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर