मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी

Photo of Baingn bharta n bajra roti by Swati Bapat at BetterButter
30
5
0.0(0)
0

वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी

Dec-04-2018
Swati Bapat
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी कृती बद्दल

हिवाळ्यात बाजरी खूपच पौष्टिक असते म्हणून तेचा जास्त उपयोग करावा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • गुजरात
 • रोस्टिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. २ मोठी भरता ची वांगी
 2. लसूण मिरची पेस्ट १चमचा
 3. टोमॅटो३मोठे
 4. कोथिंबीर 25 ग्रॅम
 5. फोडणी साठी रेग्युलर मसाले
 6. साखर चवी पुरती
 7. मीठ चवी पुरते
 8. बाजरी चे पीठ ३00ग्राम

सूचना

 1. वांगी थोडे तेल लावून भाजुन घ्या
 2. थंड झाले की वरच साल काडून घ्या
 3. टोमॅटो बारीक चिरून घ्या
 4. लसूण मिरची पेस्ट करून घ्या
 5. बाजरी चा पिठात थोडे मीठ घालून पाणी नि पीठ भिजवा
 6. थोडे मळुन घ्या
 7. वांगी ला मॅश करून घ्या
 8. कढईत तेल 3 चमचे घालावे
 9. मोहरी हिंग हळद घालून फोडणी करावी
 10. लसूण मिरची पेस्ट घाला टोमॅटो घाला मग वांगी मॅश केलेली घाला
 11. मीठ थोडी सा खर घालून मिक्स करून 5 मिनट मंद गॅसवर शिजवा
 12. बाजरीचा पीठ ची भाकरी करून घ्या
 13. तूप लावा
 14. तैयार आहे भारित आणि भाकरी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर