मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन सूप

Photo of Chicken Soup by Anil Pharande at BetterButter
66
2
0.0(0)
0

चिकन सूप

Dec-04-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन सूप कृती बद्दल

थंडीमध्ये शरीराला उष्णता मिळणेसाठी व थंडीमुळे उद्भवणारे आजार यासाठी उत्तम शक्तिवर्धक व ऊर्जा निर्माण करणारे गरम पेय-सूप

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • सौटेइंग
 • सूप
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. चिकन ४ ते पाच तुकडे
 2. तमालपत्र २
 3. दालचिनी १ इंचाचे २ तुकडे
 4. बादलफुल २ पाकळ्या
 5. कोथिंबीर
 6. हळद १/४ टीस्पून
 7. मीठ चवीप्रमाणे
 8. आले लसूण पेस्ट १ टीस्पून
 9. ओले खोबरे वाटून २ टीस्पून
 10. तीळ १ टीस्पून

सूचना

 1. कुकरमध्ये तेल गरम करा
 2. त्यात दालचिनी, तमालपत्र, बादलफुलाच्या पाकळ्या, १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्या
 3. त्यात चिकनचे ४ ते ५ तुकडे घाला, हळद व मीठ घाला व परतून घ्या
 4. आले लसूण पेस्ट व तिळ वाटून घाला व चिकनला तेल सुटेपर्यंत परतून घ्या
 5. कुकरचे झाकण लावून एक शिट्टी द्या
 6. कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण उघडून चिकन शिजले का ते पहा
 7. व गरम सूप बोलमध्ये सर्व्ह सुपस्टिक सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर