मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी ची खिचडी

Photo of Bajra khichdi by Swati Bapat at BetterButter
806
2
0.0(0)
0

बाजरी ची खिचडी

Dec-05-2018
Swati Bapat
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी ची खिचडी कृती बद्दल

चमचमीत आणि चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बाजरी2वाट्या
  2. टॉमेटो २
  3. कांदे२
  4. मटार १वाटी
  5. फोडणी साठी रेग्युलर साहीत्य

सूचना

  1. बाजरी ला 2,3 तास भिजवून ठेवावे
  2. भाज्या कापून घ्या
  3. भाजरी भिजली की जास्ती च पाणी काढून टाका।
  4. ब्लाँडेर फिरवा।
  5. कूकर मध्ये फोडनी करा
  6. बाजरी घाला ।
  7. मीठ तिखट हळद मिरची हे सगळं चवी प्रमाणात घाला
  8. 7,8 शिट्ट्या करा आणि मंद गॅस वर 10 मिन ठेवा
  9. तैयार आहे खिचडी
  10. ताक किंवा चटणी बरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर