Photo of Methichi Bhaji by Deepa Gad at BetterButter
900
6
0.0(1)
0

Methichi Bhaji

Dec-05-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बारीक मेथी १५ जुड्या
  2. कांदे २
  3. हिरवी मिरची ३
  4. ओले खोबरे १/२ वाटी
  5. भिजवलेली चणाडाळ १/२ वाटी
  6. तेल फोडणीकरिता

सूचना

  1. मेथीच्या भाजीच्या शेवटचा मुळाचा थोडा भाग कापून टाका
  2. बांधलेले धागे कापून भाजी हाताने अलगद वर खाली करा म्हणजे मेथीची साले खाली पडतात
  3. वरचेवर भाजी घेऊन २ ते ३ वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घ्या, भाजीला माती असते ती साफ निघाली पाहिजे
  4. भाजी , कांदा, मिरची चिरून घ्या
  5. कढईत येत घालून मिरची, कांदा, भिजवलेली चणाडाळ घालून परता
  6. मेथी चिरलेली घालून मीठ घाला व एकजीव करा
  7. मध्यम गॅसवर शिजू द्या, झाकण ठेवू नका, या भाजीला पाणी सुटते तेव्हा त्यातलं पाणी आटेपर्यंत गॅस मोठा करा
  8. पाणी आटलं की ओले खोबरे घालून परता
  9. तयार आहे आपली बारीक मेथीची भाजी, चपातीबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sharwari Vyavhare
Dec-05-2018
Sharwari Vyavhare   Dec-05-2018

नवीन व सुपर रेसिपी

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर