Photo of Stuff chilli by Jyoti Katvi at BetterButter
510
4
5.0(0)
0

Stuff chilli

Dec-05-2018
Jyoti Katvi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. 7/8 मोठ्या हिरव्या मिरच्या
  2. शेंगदाण्याचं कुट 1मोठा चमचा
  3. ओले खोबरे खोवलेले 1 वाटी
  4. बेसन भाजलेले 1/2 वाटी
  5. काळा मसाला 1 छोटा चमचा
  6. लाल तिखट 1 छोटा चमचा
  7. धनेजिरे पूड 1 छोटा चमचा
  8. लिंबाचा रस 1 छोटा चमचा
  9. मिठ, साखर चवीनुसार
  10. तेल

सूचना

  1. प्रथम मिरच्या स्वच्छ धुवून मध्ये एक उभी चिर देऊन बिया काढून टाकाव्यात. आतून मीठ लावून ठेवा.
  2. नंतर भाजलेले बेसन, खोवलेले खोबरे, दाण्याचे कुट सव॓ मसाला मीठ साखर व लिंबू रस घालून सारण करून घ्या.
  3. मीठ लावलेल्या मिरची मध्ये तयार सारण भरुन तेल तापवून तळून घ्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर