मुख्यपृष्ठ / पाककृती / अळीव लाडू

Photo of Aalive ladoo by Swati Bapat at BetterButter
37
3
0.0(0)
0

अळीव लाडू

Dec-05-2018
Swati Bapat
300 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळीव लाडू कृती बद्दल

थंडी मध्ये उत्तम असे हे लाडू आहेत

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

 1. अळीव २५० ग्रॅम
 2. गूळ३००ग्राम
 3. नारळ२
 4. वेलची पूड१चमचा
 5. सुका मेवा १वाटि
 6. तूप ३,४ चमचे

सूचना

 1. नारळ खवून घ्या।
 2. तयात साफ केलेले आलिव घाला।
 3. मिक्स कर गुल घाला 5,6तास भिजवा।
 4. कढ़ाई मधे तूप घाला।मिश्रण मिक्स करआ छान शिजवून घ्या।
 5. ड्राई फ्रूट, वेलची पॉवडर घालून लाडू बनवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर