मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रीन्जल फ्राय साऊथ इंडिअन स्टाईल

Photo of Brinjal fry south indian style by Anil Pharande at BetterButter
547
2
0.0(0)
0

ब्रीन्जल फ्राय साऊथ इंडिअन स्टाईल

Dec-05-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रीन्जल फ्राय साऊथ इंडिअन स्टाईल कृती बद्दल

सोपी आणि टेस्टी साऊथ टच रेसिपी

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • तामिळ नाडू
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लहान वांगी १/४ किलो
  2. कढीलिंब पाने ८ ते १०
  3. जिरे १ टीस्पून
  4. मोहरी १ टीस्पून
  5. हिंग चिमूटभर
  6. लसूण ८ ते १० पाकळ्या ठेचून
  7. हरभरा डाळ १ टीस्पून
  8. उडीद डाळ १ टीस्पून
  9. मीठ चवीप्रमाणे
  10. हळद पावडर १/२ टीस्पून
  11. सांबार मसाला दीड टीस्पून

सूचना

  1. वांग्याच्या उभ्या फोडी करून पाण्यात ठेवणे
  2. पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, लसूण, उडीद डाळ, हरभरा डाळ व कढीलिंबाची पाने घालून फोडणी करणे
  3. पाण्यातून निथळून घेऊन वांग्याच्या फोडी फोडणीमध्ये घालुन मिक्स करणे आणि झाकण ठेवून ५ मिनिटे वाफेवर शिजू देणे
  4. झाकण उघडून वांगी शिजली की नाही ते पाहणे, त्यात हळद घालणे व अर्धा मिनिट परतून घेणे, मीठ घालणे
  5. त्यात सांबार मसाला घालणे व परतत राहणे
  6. सर्व्हिंग डिश मध्ये भाजी काढणे व सांबार भाताबरोबर साईड डिश म्हणून सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर