Photo of Kothimbir Bhaji by सविता वाडेकर at BetterButter
1622
2
5.0(1)
0

Kothimbir Bhaji

Dec-05-2018
सविता वाडेकर
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कोथेबिंर गड्डी
  2. २ कांदे (मध्यम आकाराचे)
  3. १ वाटी बेसन पिठ
  4. २ चमचे तेल
  5. १ चमचा मोहरी
  6. १ चमचा हळद
  7. २ चमचे तिखट
  8. चवी नुसार मीठ

सूचना

  1. कोथेबिंर निवडुन बारीक चिरुन घेणे.व कांदा बारीक चिरने.
  2. नंतर चिरलेल्या कोथेंबिरीत बेसन पिठ मिक्स करा .
  3. नंतर कढईमध्ये तेल टाकुन मोहरी टाका नंतर त्यामध्ये कांदा टाका .कांदा गुलाबी परता.
  4. नंतर त्या मध्ये हाळद तिखट मीठ टाका .थोडा वेळ परता.
  5. नंतर मिक्स केलेले मिश्रण टाकुन चांगले परतावे.
  6. त्यावर झाकन ठेऊन एक वाफ काढुन भाजी चांगली परतावी.
  7. मस्त कोथेंबिर भाजी तयार. आणि गरम गरम खा!

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Akshada Wadekar
Dec-06-2018
Akshada Wadekar   Dec-06-2018

Khup easy recipe. Thank you!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर