मनच्याव सुप | Manchaw Soup Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  5th Dec 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Manchaw Soup by Deepa Gad at BetterButter
मनच्याव सुपby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

22

0

मनच्याव सुप recipe

मनच्याव सुप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Manchaw Soup Recipe in Marathi )

 • गाजर बारीक चिरलेले १/२ कप
 • कोबी बारीक चिरलेला १/२ कप
 • सिमला मिरची बारीक चिरलेली पाव कप
 • स्वीट कॉर्न पाव कप
 • कांद्याची पात पाव कप
 • कांद्याच्या पातीचा कांदा २ चिरलेले
 • लसूण पाकळ्या ४-५ बारीक चिरलेली
 • आलं बारीक चिरलेले १ च
 • हिरवी व लाल मिरची १ च
 • रेड चिल्ली सॉस १ च
 • सोया सॉस २ च
 • व्हिनेगर १/२ च
 • कॉर्नफ्लोर २ च
 • पाणी १ लिटर
 • चवीनुसार मीठ
 • साखर १/२ च
 • तेल फोडणीकरिता

मनच्याव सुप | How to make Manchaw Soup Recipe in Marathi

 1. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या
 2. कढईत तेल घालून चिरलेला लसूण, आले व मिरच्या चांगले परता
 3. त्यात सर्व भाज्या घालून थोडावेळ परता, सोयासॉस, चिली सॉस, मीठ, साखर घाला
 4. पाणी घालून उकळी काढा
 5. कॉर्नफ्लोर मध्ये पाणी घालून पेस्ट बनवा व ती त्यात ओतून ढवळत रहा गुठळ्या होता कामा नये.
 6. दाटपणा आला की गॅस बंद करा
 7. बाउल मध्ये सूप घेऊन त्यावर कांद्याची पात चिरलेली घाला
 8. वरून तळलेले हक्का नूडल्स घालून गरमागरम सर्व्ह करा.

My Tip:

पाण्याऐवजी तुम्ही व्हेजिटेबल स्टॉक घातला तर छान चव येईल, भाज्या जास्त शिजवू नका, मश्रुम चिरून घालू शकता

Reviews for Manchaw Soup Recipe in Marathi (0)