मुख्यपृष्ठ / पाककृती / मनच्याव सुप

Photo of Manchaw Soup by Deepa Gad at BetterButter
677
9
0.0(0)
0

मनच्याव सुप

Dec-05-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मनच्याव सुप कृती बद्दल

हिवाळ्यात अशा भाज्या घालून बनविलेले हेल्दी सुप खूपच पौष्टिक आहे,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • चायनीज
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गाजर बारीक चिरलेले १/२ कप
  2. कोबी बारीक चिरलेला १/२ कप
  3. सिमला मिरची बारीक चिरलेली पाव कप
  4. स्वीट कॉर्न पाव कप
  5. कांद्याची पात पाव कप
  6. कांद्याच्या पातीचा कांदा २ चिरलेले
  7. लसूण पाकळ्या ४-५ बारीक चिरलेली
  8. आलं बारीक चिरलेले १ च
  9. हिरवी व लाल मिरची १ च
  10. रेड चिल्ली सॉस १ च
  11. सोया सॉस २ च
  12. व्हिनेगर १/२ च
  13. कॉर्नफ्लोर २ च
  14. पाणी १ लिटर
  15. चवीनुसार मीठ
  16. साखर १/२ च
  17. तेल फोडणीकरिता

सूचना

  1. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या
  2. कढईत तेल घालून चिरलेला लसूण, आले व मिरच्या चांगले परता
  3. त्यात सर्व भाज्या घालून थोडावेळ परता, सोयासॉस, चिली सॉस, मीठ, साखर घाला
  4. पाणी घालून उकळी काढा
  5. कॉर्नफ्लोर मध्ये पाणी घालून पेस्ट बनवा व ती त्यात ओतून ढवळत रहा गुठळ्या होता कामा नये.
  6. दाटपणा आला की गॅस बंद करा
  7. बाउल मध्ये सूप घेऊन त्यावर कांद्याची पात चिरलेली घाला
  8. वरून तळलेले हक्का नूडल्स घालून गरमागरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर