Photo of Khava Gajar Burfi by Deepa Gad at BetterButter
1005
8
0.0(1)
0

Khava Gajar Burfi

Dec-06-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लाल गाजरे १/२ किलो
  2. दूध दीड कप
  3. साखर सव्वा कप
  4. तूप २ च
  5. वेलचीपूड
  6. ड्रायफ्रूटस
  7. खव्यासाठी :
  8. दूध पाव कप
  9. तूप २ च
  10. मिल्क पावडर १ कप

सूचना

  1. गाजरे किसून घ्या (गाजराचा मधला भाग पिवळसर असेल तर फक्त बाजूचे लाल गाजर किसून घ्या मधला भाग घेऊ नका आणि जर मधला भाग थोडा लालसर असतो ते पूर्ण किसा)
  2. खवा बनविण्यासाठी : मंद गॅसवर पॅनवर दुध व तूप घालून मिक्स करा नंतर मिल्क पावडर घालून चांगल ढवळा, गुठळ्या होऊ देऊ नका. आळत आलं की गॅस बंद करून मिश्रण डिशमध्ये काढा
  3. थंड झाल्यावर हाताने मळून घ्या
  4. पॅनवर २ च तूप घालून त्यात गाजराचा किस परतून घ्या
  5. दूध घालून झाकण ठेवून शिजवा
  6. मिश्रण आळलं की त्यात साखर काजूचे तुकडे घालून मोठ्या आचेवर शिजवा. जळणार नाही याची काळजी घ्या
  7. मिश्रण पूर्णपणे सुकलं की वेलचीपूड घाला
  8. ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण थापा व वरून खवा घाला, वड्या पाडा.
  9. पिस्त्याचे काप घालून सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
supriya padave (krupa rane)
Dec-07-2018
supriya padave (krupa rane)   Dec-07-2018

खुप मस्त रेसिपी

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर