BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची भाजी

Photo of Fenugreek veggie by Shraddha Juwatkar at BetterButter
1
1
0(0)
0

मेथीची भाजी

Dec-06-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची भाजी कृती बद्दल

कोणत्याही मोसमात आवर्जून खावीशी वाटणारी भाजी म्हणजे मेथी. मेथी भाजीत 'अ' जीवनसत्व, कॅल्शियम, प्रथिने तसेच काबौहायड्रेडचे प्रमाण अधिक असते. हिवाळ्यात या भाजीचे सेवन लाभदायक ठरते, असे म्हणतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • बेसिक रेसिपी
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 जुडी कोवळी हिरवीगार मेथी
  2. 2 मोठे कांदे
  3. 4/5 हिरव्या मिरच्या
  4. 5/6 लसूण पाकळ्या ठेचून
  5. अर्धी वाटी किसलेले ओले खोबरे
  6. 2/3 टेबलस्पून तेल
  7. चवीनुसार मीठ

सूचना

  1. मेथीची भाजी निवडून दोन तीन पाण्यातून स्वछ धूवून बारीक चिरावी.
  2. कांदे व मिरच्या बारीक चिरून घ्यावेत
  3. कढईत तेल गरम करून त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून परतावे मग मिरच्या घालून परतावे. आता त्यात कांदे घालून तपकिरी रंग बदले पर्यंत परतावे व बारीक चिरलेली मेथी घालून व्यवस्थित भाजी ढवळावी.
  4. मंद आचेवर भाजी शिजवून घ्यावी. मीठ घालून झाकण ठेवावे व एक वाफ आली की ओले खोबरे घालून ढवळून गॅस बंद करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर