मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर सूप

Photo of Koshimbir soup by Maya Ghuse at BetterButter
27
2
0.0(0)
0

कोथिंबीर सूप

Dec-07-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर सूप कृती बद्दल

कोथिंबीर सूप

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • सूप
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. कोथिंबीर 1 वाटी
 2. हिरवा वाटाणा 1चमचा
 3. अदरक बारीक चिरून पाव चमचा
 4. लहसून बारीक चिरून पाव चमचा
 5. दालचीनी 2इंच
 6. काळी मिरे पूड पाव चमचा
 7. कॉर्नफ़्लेावर 1 चमचा
 8. मीठ चवीनुसार
 9. संत्रा रस 1 चमचा

सूचना

 1. पातेल्यात तेल तापवून अद्रक ,लसूण टाकून परता
 2. वाटाणा, दालचीनी तुकडा, मिरे पूड टाका
 3. कॉर्नफ़्लेावर मध्ये पाणी टाकून पेस्ट करा
 4. अर्ध शिजलेल्या वाटाण्यात 2 कप पाणी टाकून उकळवून घ्या व त्यात कॉर्नफ़्लेावर पेस्ट टाकून ढवळत रहा
 5. उकळल्यावर त्यातली दालचीनी तुकडा बाहेर काढून घ्या
 6. मीठ आणि कोथिंबीर घालून गैस बंद करा
 7. चिमूटभर साखर व संत्रा रस टाकून गरम गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर